अर्जुनी-मोर : इटखेडा येथील रुखमाबाई रामकृष्ण शेलोकार यांचे दिनांक २२ मे रोजी निधन झाले. त्या ५५ वर्षांच्या होत्या. रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे स्थानीय ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराआधीच त्या दगावल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येते. त्यांचे पश्चात पती, मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. आज दिनांक २३ ला सकाळी दहा वाजता स्थानिक मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed