Home नागपूर गरजवंतांना किराणा किट वितरीत

गरजवंतांना किराणा किट वितरीत

152 views
0

विदर्भ वतन / नागपूर : लॉकडाऊनमुळे गोरगरीबांना होत असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी आदर्श बहुउद्देशीय शिक्षण संस्थेनेदेखील पुढाकार घेतला असून लॉकडाऊनच्या ५५ व्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक १९ मे रोजी नालंदा नगर या परिसरातील कष्टकर्यांना रेशन आणि किराणा किटचे वाटप राहुल शर्मा यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ज्योती व्दिवेदी, आदर्श व्दिवेदी, कौशिकी व्दिवेदी यांचा प्रामुख्याने सहभाग होता. लॉकडाऊन संपेपर्यत अशा प्रकारची मदत संस्थेव्दारा करने सुरूच राहील असे आयोजकांनी जाहिर केले.