आत्महत्याग्रस्ताच्या विधवेला शासनाकडून आर्थिक मदत

220

संतोष रोकडे
विदर्भ वतन /अर्जुर्नी-मोर : तालुक्यातील तुकुमसाय येथील मुनेश्वर लोगडे याने दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ ला कर्जामुळे आत्महत्या केली होती. या आत्महत्याप्रकरणी शासनाकडून विधवा शालू मुनेश्वर लोगडे यांना शेतकरी आत्महत्या प्रकरणी एक लाख रुपयाची आर्थीक मदत महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आली. अर्जुनी मोरचे तहसीलदार विनोद मेश्राम याचे हस्ते हा चेक लाभार्थीला प्रदान केला