Home नागपूर नाभिक महामंडळातर्फे धान्य वाटप

नाभिक महामंडळातर्फे धान्य वाटप

0
नाभिक महामंडळातर्फे धान्य वाटप

विदर्भ वतन / वणी : महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा वणीच्यावतीने गरजवंत नाभिक व्यावसायिक व कारागिरांना मदत करण्याच्या उद्देशाने तांदूळ, गहू, तेल, डाळ यासह जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या. यावेळी जवळपास १०० किटचे वाटप करण्यात आले. तसेच समाजातील गरजवंतांना यापुढेही मतद करण्यात येणार असून त्यांनी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन निखील मांडवकर, बंटी खटले, पांडुरंग नागतुरे, निकेश कडुकर, सागर वाटेकर, गणेश मांडवकर, सतीश मांडवकर, विनोद धाबेकर, भालचंद्र मांडवकर, जितेंद्र धुमे, आकाश हनमंते, बाळू कडुकर, प्रभाकर कडुकर, स्वप्नील दर्वे, बालाजी नागपतूरे, अविनाश कडूकर, बंडू येसेकर, लखन नक्षिणे, दत्ता क्षिरसागर, चंदू नक्षिणे, दीवाकर नागतूरे, धनंजय येसेकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा वणी तालुका अध्यक्ष अर्चना कडुकर आणि शहर अध्यक्ष कीर्ती तुम्पलीवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here