Home नागपूर पोलिस उपनिरिक्षक दिनेश कळसकर सन्मानित

पोलिस उपनिरिक्षक दिनेश कळसकर सन्मानित

0

 

विदर्भ वतन न्युज पोर्टल / अमरावती : दरवर्षी उत्कृष्ट सेवा देणार्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना ‘पोलिस महासंचालक पदक’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. या अनुषंगाने अमरावती ग्रामीणमधुन पोलिस उपनिरिक्षक दिनेश दौलत कळसकर यांना या पदकाने गौरवान्वीत करण्यात आले. त्यांना १ मे या महाराष्ट्र दिनी हा सन्मान देण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अमरावतीत या वर्षी २२ पोलिस अधिकरी व कर्मचार्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here