Home नागपूर नाभिक एकता मंचच्या वतीने धान्य व किराणा वाटप

नाभिक एकता मंचच्या वतीने धान्य व किराणा वाटप

122 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल / नागपूर : नागपूर जिल्हा व वर्धा जिल्हयात सर्व शाखा तालुका, सर्कल व विभागीय कार्यकारणीच्या वतीने गरजु समाज बांधवाना गेल्या आठ दिवसापासून सर्व नाभिक एकता मंचाच्या चमुच्या वतीने धान्य व किराणा वाटप करण्यात आले असल्याची माहिती नाभिक एकता मंचचे केंद्रीय अध्यक्ष धनराज वलुकार यांनी दिली. या सत्कार्यास सा. विदर्भ वतनचे मुख्य संपादक गोपाल कडूकर, धनराज वलुकार, दिलीप देशकर, भाग्यलता तळखंडे, अरूणा कूकटकर, गणेश उमरकर, गजानन कूकडकर, संतोष वैद्य, मोरेश्वर कूकडकर, मुरलीधर गतफने, नेहल पंदीलवार, भूषण खातखेडे, राजेश साबळे, विकाश लाखे, विक्की कूकडकर, ललीत कान्होलकर, रवी लंगे, ललीत बोरकर, भूषण मिराशे, जयंत नासनुरकर, मनोहर सूर्यवंशी यांनी योगदान दिले.