
ग्रामपंचायत गौरनगर येथील सदस्य तथा ग्रामसुरक्षा दल मार्फ़त गावात कोरोना व्हायरस ची लागण होऊ नये म्हणून येथील ग्रामपंचायत तथा ग्रामवासी यांनी आपल्या एकतेची मिसाल कायम ठेवत आहे
प्रत्येक आठवड्यात सॅनिटाइझर ची फवारणी करून गाव सुरक्षित ठेवणे
प्रत्येक कुटुंबाला डेटॉल साबून चे वाटप करणे
आटो मार्फत जनजागृती करणे कुणालाही घराबाहेर पडू न देणे
बाहेरील व्यक्ती ला गावबंदी करण्यात आले आहे तसेच गावातील मजूर जि बाहेरगावी कामाला गेली त्यांना जि प शाळा येथे क्वारंटटाईन करण्यात आली असून गावा मार्फ़त त्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे इतकेच नव्हे तर ग्रामपंचायत मार्फत गावातील महिला मार्फत मास्क शिवून गावात वाटप करण्याचे कार्य जोमात चालू आहे ह्या सर्व कार्याचे योगदान ग्रामपंचायत गौरनगर व ग्रामसुरक्षसा दल प्रमुख संजय बिस्वास तसेच गावातील होतकरु महिलां यांना विषेश करून जातो

