Home नागपूर सोशल प्रोगे्रसिव पब्लीक स्कूल अँड कॉन्व्हेंटची प्रगतीकडे वाटचाल

सोशल प्रोगे्रसिव पब्लीक स्कूल अँड कॉन्व्हेंटची प्रगतीकडे वाटचाल

185 views
0

विदर्भ वतन, प्रतिनिधी – उमरेड रोड, चिटणवीस नगर स्थित नवोदय बहुउद्देशिय शिक्षण संस्था अंतर्गत सुरू असलेली सोशल प्रोगेसिव पब्लिक स्कूल अँड कॉन्व्हेंट उत्तोरत्तर प्रगतीच्या दिशेने अल्प अवधित उत्कर्षाकडे वाटचाल करित आहे़ संचालिका सौ़. संगिता प़ दळवी यांनी सांगीतले की, स्कूल व कॉन्व्हेंट मध्ये सद्यास्थितीत प्री नर्सरी, नर्सरी केजी १, केजी २, वर्ग सुरू असून उत्तम शिक्षण देण्याबरोबर क्रिडा, सांस्कृतिक, संगीत, इ़. चे शिक्षण उपलब्ध केले जातात़, त्याचप्रमाणे रोजगार दृष्टीने आधुनिक प्रकारच्या कापडी व कागदी बॅग  चे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते़ सोबतच ब्युटी पार्लर, मेंहदी, रांगोळी, कराटे, जिम्नँस्टीक, किक बाँक्सींग यांचे सुध्दा प्रशिक्षण दिल्ो जातात़ अधिक माहिती व प्रवेशाकरिता ९७३०९८४९९८, ९५११ ६४९४६५, या क्रमांकावर संपर्क अथवा प्लाँट नं ६५०, चिटणविस नगर, उमरेड रोड, हनूमान मंदिर जवळ कार्यालयात भेट द्यावी़.