आज आमदार, आसोली येथे लघु प्रकल्पाविषयी शेतकऱ्याची चर्चा करणार

298

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया

गोंदिया – आज सायंकाळी ७ वाजता आसोली लघु प्रकल्पावर चर्चा करण्याकरिता आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसरामजी कोरोटे हे असोली येथे ते येणार आहेत तरी पण ज्या शेतकऱ्यांचे जमीन प्रकल्पात जात असेल किंवा त्याला नोटीस आले असेल, रजिस्ट्री किंवा सात-बारा थांबलेली असेल त्यांनी आपल्याजवळ लघु प्रकल्प संबंधित असलेले कागदपत्रे घेऊन आसोली येथे उपस्थित रहावे आज सायंकाळी 7 वाजता.