
विदर्भ वतन न्यूज पेपर/ न्यूजपोर्टल : पुणे
महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन मुंबई च्या नूतन संचालक मंडळाच्या सभेत 1 डिसेंबर रोजी जनता सहकारी बँक बाजीराव रोड पुणे येथे, सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री माननीय श्री उदय जी जोशी, माननीय श्री सतीश जी मराठी सहकार भारती महाराष्ट्र अध्यक्ष माननीय शशीताई अहिरे , महामंत्री श्री विवेकजी जुगादे व उपाध्यक्ष श्री अजयजी ब्रहमेच्या. यांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्यात.

