Home अकोला नवरात्रोत्सवात जय दुर्गा मंदिरा समोर बूस्टर डोसचे आयोजन

नवरात्रोत्सवात जय दुर्गा मंदिरा समोर बूस्टर डोसचे आयोजन

0
नवरात्रोत्सवात जय दुर्गा मंदिरा समोर बूस्टर डोसचे आयोजन
विदर्भ वतन वृत्तपत्र /न्यूज पोर्टल : नागपूर
   
         शिवशक्ती नगरात नवरात्रोत्सवात जय दुर्गा मंदिरा समोर बूस्टर डोसचे आयोजन.
जय दुर्गा माता मंदिर शिवशक्ती नगर नंबर 2 येथे आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी, व्हॅक्सिनेशन बूस्टर डोस देण्यात आले आहे.
बूस्टर डोस ज्यांनी नाही घेतलेत त्यांनी आज येथे घेतले. आज 11 ते दुपारी 3 या दरम्यान बूस्टर डोस देण्यात आले. जवळजवळ वस्तीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी गजानन गायकवाड, प्रशांत पवार, विकास हिंगे, किशोर कांदे, व चंदू लोणारे, अरुण तिजारे, आशिष काळे, गणपती सारवे, रघुनाथ जाधव, लवेश बिनेवाले, अविनाश नगरकर, सतीश चौधरी, दिनकर गोतमारे, शाहू पवार , महेश मानकर, सुरेंद्र कांदे, विकास हिंगे इत्यादींनी या कार्यक्रमात सहभागी झाले. आणि नारीशक्ती संघटनेच्या महिलांनीही परिश्रम घेतलेत.