Home नागपूर हिंदूंनो, जिवंत रहायचे असेल, तर लढायला शिका, आत्मरक्षण करायला शिका !…..

हिंदूंनो, जिवंत रहायचे असेल, तर लढायला शिका, आत्मरक्षण करायला शिका !…..

15 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

भारत हे सेक्युलर‘ राष्ट्र असल्यामुळेच भाग्यनगर (हैदराबादयेथील नागराजू या हिंदु युवकाची दिवसाढवळ्या हत्या झालीजोपर्यंत भारत अखंड हिंदु राष्ट्र‘ होत नाहीतोपर्यंत हिंदू अशाच प्रकारे मारले जातीलनागराजूची हत्या करणारे मुसलमान असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाहीउलट तेलंगणा सरकार आणि एम्आयएम् पक्ष त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतीलज्या वेळी नागराजूला मारले जात होतेतेव्हा तेथे उपस्थित असलेले 90 प्रतिशत हिंदू शांत होतेहिंदु लढू इच्छित नाहीततर मरणासाठी तयार आहेतहिंदु आज सेक्युलर‘ झाले असून तो हिंदुमुसलमान भाईभाईची विचारधारा घेऊन जगत आहेतअशा सेक्युलर‘ हिंदूंनी लक्षात घ्यावे कीउद्या हे धर्मांध तुमच्या बहिणीलामुलीला आणि आईला घरातून उचलून नेतीलत्यामुळे हिंदूंनोजिवंत रहायचे असेलतर लढायला शिकाआत्मरक्षण करायला शिकाअन्यथा येणार्‍या काळात तुम्हाला कपाळावर टिळा लावण्यासाठी विचार करावा लागेल, असे रोखठोक प्रतिपादन तेलंगणा येथील गोशामहल येथील भाजपचे आमदार श्रीटीराजासिंह यांनी केले आहेहिंदु जनजागृती समितीच्या वतीने नागराजूची हत्या सेक्युलर गँग गप्प का ?’ या विषयावर आयोजित ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.

    या वेळी बोलतांना द लीगल हिंदुचे राष्ट्रीय सहसंस्थापक श्रीसमीर चाकू म्हणाले की, निघृणपणे हत्या झालेला नागराजू हा हिंदू असल्यामुळे काँग्रेसचे राहुल गांधी, ‘आपचे अरविंद केजरीवालवामपंथीसेक्युलर पक्ष तेथे भेट द्यायला जाणार नाहीतकारण ते धर्मजाती आधारित राजकारण करतातप्रसिद्धीमाध्यमेही त्याला विशेष प्रसिद्धी देणार नाहीतत्यामुळे हिंदूंनी स्वत:च्या रक्षणासाठी लढायला शिकायला हवेया वेळी बजरंग दलाचे मुंबईचे माजी संयोजक श्रीउमेश गायकवाड म्हणाले की, केवळ नागराजूचीच नव्हेया आधी देशभरात झालेल्या अनेक हिंदूंच्या हत्यांमागे मोठे षड्यंत्र आहेआता तर आतंकवादीखलिस्तानी आणि नक्षलवादी एकत्र आले आहेतमुंबईतील एका चौकशीत वर्ष 2024 मध्ये देशात मोठी दंगल घडवण्याचे षड्यंत्र चालू असल्याचे समोर आले आहेएक मोठा संघर्ष होणार आहेत्यामुळे हिंदूंनी व्यवस्थेसोबत राहून लढायला पाहिजे.

    या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्रीनरेंद्र सुर्वे म्हणाले कीभारतात हिंदूंच्या हत्या करून हिंदूंनाच बदनाम करण्याचे जागतिक षड्यंत्र चालू आहेहिंदूंच्या हत्या करणार्‍या मुसलमानांना सोडवण्यासाठी जमियतउलेमा‘ र्थिक साहाय्य करत आहेकेरळ आणि कर्नाटक राज्यांत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने अनेक हिंदूंच्या हत्या केल्याने या संघटनेवर केंद्राने बंदी आणली पाहिजेहिंदूंनी आता स्वरंक्षणासाठी जागृत झाले पाहिजेनिद्रिस्त हिंदूंना विविध प्रकारच्या जिहादची माहितीतसेच स्वधर्माचे शिक्षण देऊन जागृत केले पाहिजे.