विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;
कुरई ब्लॉक ग्राम सिमरिया, मध्यप्रदेशातल्या जिल्हा सिवनी हत्याकांडात बजरंग दल व श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी दोन युवंकाची हत्या केली. त्यासंदर्भात त्यांच्यावर कठोर कारवाईची पत्रकार परिषदेत मागणी.
गोंडवाना गणतंत्र पार्टी च्यावतीने महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष हरीषजी उईके यांच्या नेतृत्वात पत्रपरिषद संबोधित करते वेळी, मंचावरील सुधाकरराव आत्राम, सुखलाल मडावी, प्रतिभा मडावी, राजेश इरपाते, दिनेश सिडाम, सतीश नाईक, भिमा दादा मडावी, ग्यानसिंग खंडाते, शेवराम टेकाम, विजय मसराम, योगिता,सारिका कुमरे, मसराम आणि अँड.आशिष उके उपस्थित होते.

