Home नागपूर छत्रपती शाहू महारांजाना ‘राजश्री ‘ पदवी नागपुरात प्राप्त;

छत्रपती शाहू महारांजाना ‘राजश्री ‘ पदवी नागपुरात प्राप्त;

10 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

राजे छत्रपती शाहू महाराज यांना नागपूर नगरातून राजश्री हि पदवी आंबेडकरी चळवळीची कर्म भुमी येथून आंबेडकरी समाजाने बहाल केली त्या मुळे आम्हाला आमच्या या शहरावर गर्व आहे असे प्रतिपादन आंविमो चे विदर्भ प्रदेश प्रवक्ते पंढरीनाथ बागडे यांनी केले ते कास्टाईब कार्यालयात आंबेडकरी विचार मोर्चा च्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्त शंभर सेंकट स्तभ राहून अभिवादन करून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा लेखा परिक्षण अधिकारी आनंद गोरे हे होते या प्रसंगी आंविमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले अँड सुरेश घाटे प्रा राजु चिचंखेडे प्रा रमेश दुपारे अँड मिलिंद खोब्रागडे कवी तन्हा नागपूरी सुभाष बढेल ओबीसी नेते राजू दादा पांजरे मामासाहेब मेश्राम विजय गजभिये यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा. रमेश दुपारे यांनी केले तर आभार प्रविण आवळे यांनी मानले.
कार्यक्रमात प्रणय मेश्राम संतोष बढेल प्रकाश कांबळे धर्मा बागडे राजु इंगळे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.