Home नागपूर *हापूस आंबा महोत्सव फक्त एक दीवस नागपूरकरांनी अवश्य लाभ घ्यावा*

*हापूस आंबा महोत्सव फक्त एक दीवस नागपूरकरांनी अवश्य लाभ घ्यावा*

25 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नागपुर आणि विदर्भ रहिवाश्यासाठी खुषखबर, रत्नागिरी येथिल सुप्रसिध्द आणि स्वादिष्ट हापुस आंबा यंदा शेतकरी ते थेट ग्राहक हया धर्ती वर नागपुर आणि विदर्भातील नागरिकांसाठी कृषीप्रस्थ फार्मर प्रोडुसर कंपनी संचालित अभ्युदय रूरल मार्ट, स्वास्थम हॉस्पीटल समोर देवनगर चौक ते वर्धा रोड, विवेकानंद नगर येथे मागील दोन आठवडयापासुन उपलब्ध आहे. शेतकरी ते थेट ग्राहक योजने अंर्तगत नागरिकांना रत्नागिरी अस्सल हापुस आब्यांचा स्वाद घेता यावा व त्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषीतंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, महाराष्ट्र राज्य यांचे प्रयत्न व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय, नागपुर चे सहकार्य, कृषीप्रस्थ प्रोडुसर कंपनी ला लाभले आहे. ग्राहकांचे उदंड प्रतिसाद व हापुस आंब्याची विशेष रूची बघता कृषिप्रस्थ प्रोडुसर कंपनी ह्यांनी हापुस आंबा महोत्सव आयोजित करण्याचे ठरविले आहे. हापुस आंबा महोत्सव दि. ७ ते ९ मे, या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांना दुपारी 5 ते रात्री 9 पर्यत, वरील ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवुन आपल्या पंसतीचे अस्सल हापुस आंबे विकत घेऊ शकतात. व अस्सल रत्नागिरी हापुस आंब्याचा आस्वाद घेता येईल. तरी इच्छुकांनी अभ्युदय रूरल मार्ट (कृषिप्रस्थ प्रोडुयसर कंपनी द्वारा संचालित) *स्वास्थम हॉस्पीटल समोर देवनगर चौक ते वर्धा रोड, विवेकानंद नगर नागपुर येथे उपलब्ध होईल* तसेच खालील दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा -7020138129, 9822278300, 9665013807 असे आयोजक अनिरुद्ध अनसिंगकर /अविनाश येवले, अभ्युदय रुरल मार्ट यांनी म्हटले आहे.