Home सामाजिक आज आझादी का अमृत महोत्सवाचे;

आज आझादी का अमृत महोत्सवाचे;

17 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

आज आझादी का अमृत महोत्सवाचे अवचित्य साधून गट ग्राम पंचायत चनोडा येथे मागील वर्षात गेलेल्या कोविड19 च्या लाटेमध्ये आपल्या प्राणाची बाजी लावून ज्यांनी विविध कामाच्या स्वरूपात जनसेवा केली अश्या प्राथमिक
 आरोग्य केंद्र सिर्सी चे आरोग्य कर्मचारी श्री. गजभे जी, सहारे जी, कोटकर सिस्टर, मदतनीस, शिक्षक रुंद, कावळे सर मुंघाटे सर व इतर, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस, ग्राम पंचायत कर्मचारी, पदाधिकारी व गावातील तरुण  स्वयं सहायक, वाहन चालक, भाजीपाला विक्रेता, किराणा दुकान चालक व इतर यांचे गट ग्राम पंचायत चनोडा कडून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच शाळे मध्ये विविध स्पर्धा आयोजित करून त्यात प्रावीण्य मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. व त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम करण्यात आले.