Home नागपूर चंद्रकांत वासनिक महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराने सन्मानित;

चंद्रकांत वासनिक महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराने सन्मानित;

45 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त दिशा बहुउद्देशसिह संस्था नागपूर व महाराष्ट्र लिव्ह न्युज तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन (समाज कल्याण) भंडारा येथे दै. देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांच्या हस्ते चंद्रकांत वासनिक यांना महाराष्ट्र पेरणा २०२२ चे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी भंडारा जिल्हाचे जिल्ह्यअधिकारी संदीप कदम, पोलीस अधिक्षक वसंत जाधव,  पत्रकार रिवमेश बडीये, मिलिंद वानखेडे उपस्थित होते.