Home नागपूर आम आदमी पार्टी कार्यालय का उद्घाटन व पक्ष प्रवेश उत्तर नागपुर विधानसभा...

आम आदमी पार्टी कार्यालय का उद्घाटन व पक्ष प्रवेश उत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -10

13 views
0

विदर्भ वतन न्यूज पेपर नागपूर ;

आम आदमी पार्टी प्रभाग – 10 आनंद नगर. नागार्जुन बुद्धविहार च्या जवळ रीगल सेलिब्रेशन हॉल के समोर, कांजी हाउस रोड
नागपुर मध्ये नविन कार्यालयच्या  उद्घाटन वरिष्ठ नागरिक श्री दिगंबर निमजेजी और श्री *कीशन निमजे  कार्यक्रमाचे आयोजक* तसेच परिसरातील क्रांतिकारी असे सुरेश जी बारापात्रे, आम आदमी पार्टी के वरिष्ठ पदाधिकारी व *कार्यक्रमाचे अध्यक्ष* विदर्भ संयोजक व म. न .पा चुनाव प्रभारी श्री डॉ. देवन्द्र वानखेडे, *प्रमुख मार्गदर्शक* महाराष्ट्र कोषाध्यक्ष व म. न .पा चुनाव सह प्रभारी श्री जगजित सिंग, नागपुर सचिव श्री भूषण धाकुलकर, और उत्तर नागपुर अध्यक्ष श्री रोशन डोंगरे, उत्तर नागपुर संघटन मंत्री प्रदीप पौनिकर, उत्तर नागपूर कोषाध्यक्ष श्री नरेश महाजन, श्री विकास घरडे,आप युवा संघटना विदर्भ संघटन मंत्री श्रीसौरभ दुबे आप युवा अध्यक्ष श्री स्वप्नील सोमकुवर आप युवा सचिव श्री पंकज मेश्राम आप युवा उपाध्यक्ष श्री शुभम मोरे प्रभाग अध्यक्ष श्री योगेश पराते, श्री राज कुंभारे, श्री शैलेश गजभियेजी, श्री संजय चांदेकर, श्री अमेय नारनवरे, श्री परीश भौतकर, दिपाली पाटील, नीलिमा नारनवरे ताई यांच्या उपस्थितीत  आम आदमी पार्टी कार्यालयच्या  उद्घाटन केला तसेच याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रस्तावना प्रभाग 10 चे अध्यक्ष श्री मोरेश्वर मौंदेकर आणि आभार सभारंभ प्रभाग 8 चे अध्यक्ष श्री विजय नंदनवार जी यांनी सांभाळलेला आहे तसेच याप्रसंगी पक्षप्रवेश यांचा कार्यक्रम सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभागिता दिसून आलेला आहे आम आदमी पार्टी वाढता कारवा। अलग अलग विधानसभा चे लोक आम आदमी पार्टीत प्रवेश घेत आहेत। देशात आम आदमी पार्टी ही आम लोकाची आणि लोकांचे काम करणारी पाटी म्हणून लोक ओळखत आहेत. इमानदार लोकांना पार्टीत प्रवेश करायची एक संधी आम आदमी पार्टी यामार्फत दिसून येत आहे आणि लोकांचे काम सक्षम पणे करू शकत आहे हे विश्वास सुद्धा आम आदमी पार्टीने जिंकले ला आहे याचं उदाहरण दिल्लीचा राजकारण पंजाबच्या लोकांनी स्वीकारून सिद्ध केलेला आहे. पार्टीची ईमानदार छवी आणि लोकांचा उत्साह आणि मेहनत नागपूर महानगरपालिका इथे आपला महापौर बसवायचं आणि लोकाला लोकांचे गरजा पूर्ण करून देण्याचे थांब संकल्पना ठेवून लोकं मोठ्या प्रमाणात लोकांना जनतेला समजूत देत आहेत देशात एकमेव अपक्ष ते आम आदमी पक्ष आहे.
 आम आदमी पार्टी उत्तर नागपुर विधानसभा पक्षात प्रवेश घेणारे सोहेल खान, सुरज धापोरकर, योगेश ठाकरे, राजेश निखारे, विठ्ठल जी निमजे, नामदेव बिनेकर, मीना घाटे, जयपाल गोंडणे, नितीन बुढले, रवींद्र वासनिक इत्यादी नी प्रवेश घेतला.