Home नागपूर कॉर्पोरेट सामाजिक जवाबदारी;

कॉर्पोरेट सामाजिक जवाबदारी;

22 views
0

विदर्भ वतन न्यूज पेपर नागपूर ;

पारकर हॅनिफिन इंडिया लिमिटेड (मल्टिनॅशनल कंपनी) बाजारगाव, अमरावती रोड, नागपूर, द्वारा कॉर्पोरेट सामाजिक जवाबदारी २०२२ (CSR) अंतर्गत केंद्रीयमंत्री मा. नितीन गडकरी (रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री,भारत सरकार) यांच्या हस्ते विवेकानंद मेडिकल मिशन खापरी वर्धा रोड चे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता यांना एकूण रुपये ६०,१२,१२७/- लाख अनुदानाचा चेक देण्यात आला. यावेळी पारकर हॅनिफिन इंडिया लिमिटेड चे बीझिनेस युनिट मॅनेजर सचिन पुराणिक व एच आर व्यवस्थापक विवेक घोडवैद्य उपस्थित होते. त्यावेळी COVID-19 कालावधीत व सध्य-परिस्थितीबाबद सविस्तर चर्चा केली. व कंपनी समोर असलेल्या विविध आव्हानं बद्दल अवगत केले. मा.मंत्री मोहोदयांनी सखोल चौकशी करून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.