Home नागपूर जय विदर्भ पार्टीची घरोघरी जाऊन सदस्यता मोहीम;

जय विदर्भ पार्टीची घरोघरी जाऊन सदस्यता मोहीम;

138 views
0

विदर्भ वतन न्यूज पेपर नागपूर ;

जय विदर्भ पार्टी यांच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्य करण्यासाठी जय विदर्भ पार्टी सदस्यांनी सहभागी व्हावे. याकरिता विदर्भातील सर्वांच्या घरोघरी जाऊन सदस्यता मोहिमेची सुरुवात, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. अशी त्यांची मागणी आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, कुपोषण, नक्षलवाद, दुष्काळ राज्याचा न झालेला विकास, अपूर्ण सिंचन रखडलेली पर्यटन केंद्रे, न झालेले रस्ते, या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे ‘स्वतंत्र विदर्भ राज्य झालीच पाहिजे ‘ याकरिता जय विदर्भ पार्टीची स्थापना करण्यात आली.
******
जय विदर्भ पार्टीच्या वतीने  पत्रकार भवन येथे पत्रपरिषदेत संबोधित करते वेळी अध्यक्ष अरुण केदार यांच्या नेतृत्वात मंचावरील उपस्थितांची .
अरुण केदार अध्यक्ष, विष्णू आष्टीकर सरचिटणीस, मुकेश मासूरकर उपाध्यक्ष, गुलाबराव धांडे सहसचिव, पोलीट ब्युरो सदस्य तात्यासाहेब मते, अरविंद भोसले, सुनिता येरणे, दक्षिण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राजेंद्र सतई
यांची मंचावरील उपस्थिती होती.