Home सामाजिक रोटरी क्लब ऑफ नागपूर सेंट्रल यांच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांनी ला सायकल वाटप;

रोटरी क्लब ऑफ नागपूर सेंट्रल यांच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांनी ला सायकल वाटप;

15 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

उमरेड तालुक्यातील डवा या गावात राहणारी स्नेहल कवडू बारेकर नावाची गरीब आदिवासी मुलगी हिवरी-ले-आऊट येथील आदिवासी वस्तिगृहात राहून सक्कादरा येथील नवप्रतीभा या विद्यालयात बी.ए.प्रथम मध्ये रोज सकाळी शिकायला ३-४ किलोमीटर पायी जाणे व येणे करते. रोटरी क्लब ऑफ नागपूर सेंट्रल अध्यक्ष सतीश बैस यांना माहिती मिळताच संस्थे कडून तिला एक नवीन सायकल घेऊन दिली. सोबत सर्व ६० विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी समारंभात अध्यक्ष सतीश बैस, सचिव वासु ठाकरे, डिस्ट्रिक्ट गवर्नर रमेश मेहर, ए. जी.पाटिलसर, हॉस्टेल च्या व्यवस्थापिका प्रीति ठाकरे व शिक्षिका नलिनी बैस हे सर्व उपस्थित होते.