Home नागपूर DNC ची कार्यशाळा संपन्न;

DNC ची कार्यशाळा संपन्न;

54 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

धनवटे कॉलेज कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉलेज नागपूर मॅनेजमेंट विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा मुलांचा विकास आणि नोकरीतील संधी मिळवणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. नुकत्याच झालेल्या 19 एप्रिल रोजी या मुलांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जसे E- वाणिज्य, इन्शुरन्स, मार्केटिंग, मध्ये चांगल्या पदावर संधी मिळावी हा प्रयत्न करण्यात आला. डॉ. कविता पाटील कार्यक्रम समन्वयक यांनी वेगवेगळ्या रोजगारांची संधी येणाऱ्या कॅम्पसमध्ये याविषयी माहिती दिली. डॉ.मुक्ताई चव्हाण यांनी Resume Writing  वर भाष्य केले तर डॉ. समृद्धी चुरड यांनी email कसे लिहायचे याचे प्रशिक्षण दिले तर डॉ. भाविनी पटेल यांनी tell me about yourselfयाची मुली प्रशिक्षण दिले. डॉ. मुकुल बुरघाटे यांनी उद्घाटनपर भाषण करून लक्ष केंद्रित केले. रेझ्युमे आणि मुलाखत प्रक्रियेदरम्यान “सामग्री” चे महत्त्व व कार्यशाळेच्या संयोजिका डॉ. कविता पाटील यांनी प्रस्तावित केले. औपचारिक आभार.  डॉ.राजेश तिमाने, एचओडी यांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कंपन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित केले आणि संचालक डॉ.जे.डी.वडाते यांनी त्यांच्या करिअरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एकूण 40 हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण कार्यशाळेत सहभाग घेतला आणि तो खूप यशस्वी झाला.