Home सामाजिक कोविडचा शिक्षणावर झालेला परिणाम आणि त्यावरील उपाय;

कोविडचा शिक्षणावर झालेला परिणाम आणि त्यावरील उपाय;

20 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

तिरपुडे कॉलेज आॅफ सोशल वर्कच्या चाईल्ड गायडन्स अ‍ॅन्ड स्टुडंट काौन्सिलींग सेल व वन इयर डिप्लोमा इन स्कूल कौन्सिलिंग व एस.एफ.एस. हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने कोविडचा शिक्षणक्षेत्रावर झालेला परिणाम आणि त्यावरील उपाय या विषयावर एक दिवसीय सेमिनार आयोजित केला होता. हा सेमिनार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वा. एस.एफ.एस कॉलेज येथे झाला. या सेमिनारमध्ये प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती नीरु कपाई, श्रीमती तेजिंदर वेणुगोपाल, (प्राचार्य, डीएकेव्ही), डॉ. शैलेश पानगावकर उपस्थित . तसेच डॉ. स्वाती धर्माधिकारी (प्राचार्य, टीसीएसडब्ल्यू), सॅम्युअल के. (प्राचार्य, एस.एफ.एस. हायस्कूल) व रीटा अग्रवाल सहभागी  सेमिनारमध्ये शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित .