Home नागपूर वार्षिक श्री गजानन महाराज व श्रीराम दिनदर्शिकेचे विमोचन;

वार्षिक श्री गजानन महाराज व श्रीराम दिनदर्शिकेचे विमोचन;

17 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

निखिल भुते लोकसेवा प्रतिष्ठान व विदर्भ फार्मसी असोसिएशन द्वारा वार्षिक श्री गजानन महाराज व श्रीराम दिनदर्शिका विमोचन.
निखिल भुते लोकसेवा प्रतिष्ठान व विदर्भ फार्मसी असोसिएशन च्यावतीने वार्षिक श्री गजानन महाराज व श्रीराम दिनदर्शिका विमोचन कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत डॉ.राजे मुधोजी महाराज भोसले, कार्यक्रमाचे विशेष अतिथी माजी उपमहापौर सौ.मनीषा धावडे, मिसेस युनिवर्स प्रवीणा दाढे, मुख्य संयोजक निखिल भुते, समाजसेवक विष्णुपंत दारव्हेकर, प्रा.विक्रांत चिलाटे, पंकज बान्ते, ॲड.वैशाली बगाडे, हिना आंबेकर, संजय राजधर, आशुतोष जागडे, मंगेश भिवगडे, वैष्णवी भुरे, अश्विनी भुते, भाग्यश्री बेले, तसेच इतर मान्यवर उपस्थित झाले होते.