Home नागपूर 21 एप्रिल ला आयटीआयचा भरती मेळावाशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपुर येथे भव्य...

21 एप्रिल ला आयटीआयचा भरती मेळावाशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपुर येथे भव्य शिकाऊ उमेदवारी व रोजगार मेळावा;

16 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

21 एप्रिल ला आयटीआयचा भरती मेळावा*
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपुर येथे भव्य शिकाऊ उमेदवारी व रोजगार मेळावा.
शासकीय औद्योगिक संस्था नागपूर येथे दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी साडेनऊ वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जवळजवळ 30 पेक्षा जास्त मोठ्या कंपन्या औद्योगिक प्रशिक्षण आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना रोजगार तसेच अप्रेंटीशीप उपलब्ध करून देणार आहेत.
व्यवसाय निहाय उपलब्ध जागा
१. वायरमन-१६७
२. इलेक्ट्रिशियन -३५०
३. फिटर:-६०५
४. टर्नर:- १०६
५. मशिनिस्ट-१८६
६. वेल्डर:- २०१
७.आर ए सी -०४
८. कारपेंटर-४८९
९. मोटर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक:-१२०
१०.कोपा -१२७
११. पेंटर जनरल-२७६
१२. ट्रॅक्टर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक-१२०
१३. टूल ऍण्ड डाय मेकर-४०
१४. आय सी टी एस एम- १४०
१५. सीएनसी ऑपरेटर-१२
१६. व्ही एम एल ऑपरेटर-१०
१७. ग्राइंडर ऑपरेटर-०४
१८. ड्रेस मेकिंग-२३५
१९. फूड प्रोडक्शन-१००
२०. हेल्थ इंस्पेक्टर-४०
२१. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक-८६
२२. पी पी ओ-५०
२३. शीट मेटल वर्कर-२०
२४. मशिनिस्ट ग्राइंडर-२
२५. स्टेनोग्राफर इंग्लिश-१८
२६. प्लंबर-४५
२७. मेक मशीन मेकॅनिकल मशीन टूल मेंटेनन्स-१३२
२८.अप होलस्टर (स्ट्रिमर)-०६
२९. फोटोग्राफी-०२
३०.कट्टर -१५
३१.स्टेनोग्राफर हिंदी-१५
३२. केबल जॉइंटर-३
३३. मेसन-६८
३४. बार बेंडर (फिट्टर)-३००
३५. सुईग टेक्नॉलॉजी-१००
भारत सरकारच्या आजादी का अमृतमहोत्सव या श्रुखले अंतर्गत हा भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तरी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य हेमंत आवारे यांनी केलेले आहे.
रोजगार मेळाव्यात खालील कंपन्या या सहभागी होणार आहेत.
१. सुजुकी मोटर्स गुजरात
२. जयका मोटर्स नागपुर
३. इंटरनॅशनल कंबस्शन नागपुर
४. ईगल डिजिटल स्केल नागपूर
५. सेवा ऑटोमोटिव्ह लिमिटेड नागपूर
६. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड नागपूर
७. धूत ट्रान्समिशन औरंगाबाद
८. पियाजियो वेहिकल्स बारामती
९. दीशा इंजीनियरिंग नागपूर
१०. लेमकेन इंडिया अग्रो इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड बुटीबोरी
११. स्पेसवूड फर्निचर नागपूर १२. प्रिसिजन टर्न कॉम्पो नंट
कंपनी प्रायव्हेट लिमिटेड हिंगणा
१३. कायनेटिक गिअर्स नागपुर
१४. अमिताशा इंटरप्राईजेस नागपूर
१५. संदीप मेटल क्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड नागपूर
एकूण ३५ आस्थापना रोजगार मेळावा मध्ये सहभागी होणार आहेत