Home नागपूर कढोली येथे श्रीमद भागवत कथा,

कढोली येथे श्रीमद भागवत कथा,

22 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

कढोली येथे श्रीमद भागवत कथा,सप्ताह महोत्सवाच्या निमित्याने उपस्थित राहून ह.ब.प. श्री सुरेशजी महाराज बाकडे यांच्या आशीर्वाद घेतला . याप्रसंगी आयोजन समिती च्या वतीने सरपंच श्रीमती प्रांजलताई वाघ यांनी स्वागत केले. त्यावेळी उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या.