Home नागपूर आम आदमी पार्टी, उत्तर नागपूर;

आम आदमी पार्टी, उत्तर नागपूर;

16 views
0
  • विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;
प्रभाग क्र.८ वॉर्ड न. २६ वॉर्डातील  गडर लाइन आणि रस्ता  दुरुस्तीसाठी सतरंजीपुरा झोनचे सहाय्यक आयुक्त याना
आम आदमी पार्टी, उत्तर नागपूर तर्फे निवेदन सादर
प्रभाग क्र.८ वॉर्ड न. २६ वॉर्डातील  गडर लाइन आणि रस्ता  दुरुस्तीसाठी सतरंजीपुरा झोनचे सहाय्यक आयुक्त याना
आम आदमी पार्टी, उत्तर नागपूरचे संघठनमंत्री प्रदीप पौनीकर यांच्या नेतृत्वात  तर्फे निवेदन देण्यात आले.
आम आदमी पार्टी उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रात प्रभाग क्रमांक 8 वार्ड क्रमांक 26 मध्ये लोकांचा समस्या हे दिवसान दिवस वाढतच आहे, त्यात गडर लाईन, रोडच्या  समस्या हे लोकांसाठी त्रासदायक ठरलेली आहे. जनतेच्या सवलती करिता  शासनाने कार्य केले पाहिजे परंतु ते होताना दिसत नसून येत नाही. महानगर पालिका निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक यांच्या अंतर्गत असलेले कार्य परंतु ते हे करण्याऐवजी त्यांचे राहण्याचे ठिकाण त्या परिसरातच काम दाखवायचे हा एक त्यांचा  उद्देश ठरलेला आहे बाकी ठिकाणी जिथे कामाची आवश्यकता आहे तिथे काम होत नसून लोकांना त्रास निर्माण होत असल्याचे आम आदमी पार्टीला   दिसून आले आहे. सोबतच  नागरिकांनी  आम आदमी पार्टीला  तक्रार केली असून याचा   समाधान व्हावा याकरिता आम आदमी पार्टी उत्तर नागपूर विधानसभाची टीम या विषयावरती लक्ष देऊन  सतरंजीपुरा झोनच्या सहआयुक्त यांना पाठलाग करीत आहे. यावेळी  श्री नानक धनवानी, श्री अनिल शंभे, श्री हेमराज कुंभारे आणि  वॉर्डातील नागरिक इत्यादी प्रामुख्याने  उपस्थित होते.