Home नागपूर विर बजरंग क्रीडा प्रसारक मंडळ,आजनी(कामठी) येथे भव्य कब्बडी स्पर्धेचे आयोजन ;.

विर बजरंग क्रीडा प्रसारक मंडळ,आजनी(कामठी) येथे भव्य कब्बडी स्पर्धेचे आयोजन ;.

95 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

विर बजरंग क्रीडा प्रसारक मंडळ,आजनी(कामठी) येथे भव्य कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले व विदर्भातील सर्व खेडाळूना शुभेच्छा दिल्या त्यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते.