Home नागपूर गोधनी रोड ते दिव्यानगरी रोड चे बांधकाम नव्याने करण्याची मागणी;

गोधनी रोड ते दिव्यानगरी रोड चे बांधकाम नव्याने करण्याची मागणी;

20 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

गोधनी रोड ते दिव्यानगरीत जाणारा रोड ला मोठ्या प्रमाणात जागोजागी खड्डे पडल्यामुळे परिसरातील नागरिक खुप त्रस्त झाले आहे. पायवाट चालणाऱ्यां नागरिक खूपच रोडच्या त्रासाने परेशान झाले आहेत. या रोडवर वाहतुक जास्त प्रमाणात असते म्हणून सामाजिक कार्यकर्ता योगेश ठाकरेंनी दिव्यानगरीत जाणारा रोड नव्याने लवकरात लवकर बनविण्यासाठी योगेश ठाकरे यांचे खुप प्रयत्न चालू आहे. नागारिकांच्या समस्या पाहूनच परिसरातील नागरिकांना ठाकरेंनी दिलासा दिला. दिव्या नगरीत जाणारा रोड नव्याने तयार झालाच पाहिजे. जर का रोडचे बांधकाम लवकरात लवकर केले गेले नाही तर परिसरातील नागरिकगण आमरण उपोषण करणार.
असा इशारा सामाजिक कार्यकर्ते योगेश ठाकरे यांनी दिलेला आहे.