Home नागपूर ग्रामपंचायत नेरी (उनगाव )कामठी

ग्रामपंचायत नेरी (उनगाव )कामठी

73 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नेरी इथे १०१ व्या बाबा जुमदेवजीच्या जयंतीनिमित्त बाबाच्या फोटोचे स्वागत आणि नंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला तरी सर्व कार्यक्रमांना उपस्थित मान्यवर श्री श्रावण जी घोगरे दुमदेव जी नाटकर अरून जी आखरे विठ्ठल जी डाबरे आणि सर्व सेवक सेविका उपस्थित होते सर्वांना नमस्कार🙏🏻🌹🙏🏻