Home सामाजिक गुढीपाडव्याच्या दिवशी आमदार राजूभाऊ पारवे यांनी नाकाडे परिवाराला दिले 15 हजाराचे धनादेश.

गुढीपाडव्याच्या दिवशी आमदार राजूभाऊ पारवे यांनी नाकाडे परिवाराला दिले 15 हजाराचे धनादेश.

18 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

 दि. 02/04/2022 रोज शनिवार ला उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे यांनी जनसंपर्क कार्यालय उमरेड येथे श्रीमती छाया देवराव नाकाडे यांना मुलीचा शिक्षणाकरिता गुढीपाडव्याच्या दिवशी 15 हजाराचे धनादेश देऊन केली मदत.
कुही येथील स्व. देवराव नाकाडे यांच्या कोविड- 19 चा दुसऱ्या लाटे मध्ये मृत्यू झाला त्यांच्या पाच्यात पत्नी, व पल्लवी, श्रुष्टी अश्या 2 मुली आहेत.
स्व. देवराव नाकाडे हे परिवारातील कर्ता पुरुष होते त्यांच्या जाण्यांनी परिवारावर जेणे संकटच कोसडले अश्यात उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे यांनी कोविड मध्ये मृत्यू झालेल्या परिवाराचे पालकत्व स्वीकारले आहे.
 छायाबाईला मुलीचा शिक्षणाकरिता अडचण भासली व लगेच आमदार साहेबांकडे धाव घेतली व आमदार मोहद्यानी एक भाऊ म्हणून सात्वना देत धीर दिला व लगेच आज गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांना 15 हजाराचा धनादेश देऊन मुलीचा शिक्षणा करिता आर्थिक मदत केली.
दिलेला शब्द पाडला म्हणून छायाबाईने आमदार साहेबांचे आभार मानले…….
त्या वेळी त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता.
या वेळी नगरसेवक शरीन शंभरकर, रुपेश मेश्राम, मयूर तळेकर नगरसेविका शारदा दूधपचारे, शीतल येळणे, संजय निराधार योजनेचे सदस्य गणेश दूधपचारे, व प्रमोद येळणे उपस्थित होते.
दिनांक:- 04/11/2021
ठिकाण:- उमरेड