Home चंद्रपूर बाबुपेठ येथे आम आदमी पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन*

बाबुपेठ येथे आम आदमी पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन*

22 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

चंद्रपूर – दिल्ली पाठोपाठ पंजाब मध्ये मिळालेल्या भरघोस यशामुळे जनमानसांचा आम आदमी पक्षाकडे कौल वाढला आहे. बाबुपेठ मधील अनेक समस्या आम आदमी पार्टी कडे येत असून  समस्या मार्गी लावण्यात आम आदमी पार्टी ला यश आलें आहे. जनतेचा आम आदमी पार्टी बद्दल चा विश्वास बघता आप घ्या महिला अध्यक्षा एडवोकेट सुनिता ताई पाटील यांचे मार्गदर्शनात तसेच आप चे शहर सचिव राजु भाऊ कुडे यांच्या नेतृत्त्वात माजी सैनिक सुनिल सतभैय्या यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालया चे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी अनेक युवकांनी आप ची सदस्यता घेतली.
यावेळेस आपचे महिला जिल्हा अध्यक्षा ॲड. सुनिता ताई पाटील, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, शहर सचिव राजू भाऊ कुडे, शहर उपाध्यक्ष सिकंदर भाऊ सगोरे, महिला शहर अध्यक्षा श्रीमती आरती ताई आगलावे, बाबुपेठ महिला अध्यक्षा सुजाता ताई बोदेले, शबनम शेख,सबा अशरफ अली सैय्यद, असिफ अली, विरू भाऊ खोब्रागडे, निखील बारसागडे, चंदु भाऊ माडूरवार, सागर बोबडे, जयदेव देवगडे, कालिदास ओरके, सुखदेव दारू॑डे, जयंत थूल, तृशांत भाले, राजु भाऊ बक्षी, महेश सिंह पाजी, सुशांत धकाते, प्रवीण चुनारकर, सुनील भाऊ पचारे, दीपक चुणारकर, इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते..