Home नागपूर एडिटर्स चॉईस रेस्टोरेंटचे धंतोलीत थाटात उट्घाटन ..

एडिटर्स चॉईस रेस्टोरेंटचे धंतोलीत थाटात उट्घाटन ..

21 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

पंचशील चौक धंतोली नागपूर येथील टिळक पत्रकार भवन परिसरातील नुकत्याच सुरु झालेल्या एडिटर्स चॉईस रेस्टॉरंटचे 19 मार्च रोजी, खासदार कृपाल तुमाने आणि चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी राजेंद्र मुळक, नाना गांवडे, प्रकाश वसू, कमलेश वानखेडे, प्रफुल गुडधे पाटील, रेस्टॉरंटचे प्रोपायटर स्वप्नील वानखेडे तसेच यांच्या पत्नी सौ.मोनिका वानखेडे उपस्थित होत्या. विशेष अतिथी पाहुणे टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष तथा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, व्यवस्थापक प्रभाकर दुपारे, शिरिष बोरकर, ब्रम्हाशंकर त्रिपाठी, विश्वास इंदूरकर, जोसेफ राव, डॉ.अनिल बजाज तसेच पत्रकार बंधु, मीडिया पत्रकार बंधु, सोशल मीडिया पत्रकार बंधू, इतर मान्यवरांची उपस्थिती होती.