Home नागपूर संविधान चौक येथे घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात निदर्शने सायंकाळी 4 वाजता .;

संविधान चौक येथे घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात निदर्शने सायंकाळी 4 वाजता .;

23 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

ऑल इंडिया फारवर्ड ब्लॉक, महाराष्ट्र राज्य, कमेटी च्यावतीने नागपूर येथील महाराष्ट्र
टुरीझम डेव्हलपमेंट कार्पोरेशन च्या सभागृहात सभा प्रमुख कार्यकर्ते व नेत्यांची सभा आयोजित केलेली आहे.
उपरोक्त विषयान्वये ऑल इंडिया फारवर्ड ब्लॉक, महाराष्ट्र राज्य, कमेटी च्यावतीने व सेंट्रल कमेटीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र टुरीझम डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या सभागृहात प्रमुख कार्यकर्ते व नेत्यांची सभा शनिवार दि. 26.03.2022 रोजी ठिक 10 वा. आयोजित केलेली आहे. याप्रसंगी प्रामुख्याने कॉ. डॉ.जि.एच.फर्नाडिस, मुंबई, सेंट्रल सेकेटरी कॉ.डी देवराजन, दिल्ली, ट्रेड युनियन कोऑर्डीनेशन सेंटर चे मुख्यसचिव कॉ. शिवशंकर, बंगलोर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तसेच नागपूर येथील संविधान चौक येथे घरगुती गॅस दर वाढीच्या विरोधात निदर्शने सुध्दा शनिवार दि. 26.03.2022 ला ठिक 4 वाजता. करण्यात येणार आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम नेताजी प्रेमी, सर्व कॉमेड, नेत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक कॉ. मारोती वानखेडे, अँड संतोष लांजेवार, यांनी केलेले आहे.