विदर्भ वतन न्यूज पेपर नागपूर ;
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे येत्या 27 मार्च रोजी, आठव्या वर्धापन दिवसानिमित्त दीक्षाभूमी नागपूर येथील ऑडिटोरियम सभागृहात नामवंत व्यक्तीच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता. ” वेदना आणि इतिहास ” ( वैचारिक ) या ग्रंथास डॉ.गंगाधर पानतावणे राष्ट्रीय पुरस्कार डॉ. ईश्वर नंदपुरे यांना देण्याचे जाहीर केले आहे.

