Home सामाजिक राजू पारवे यांनी गुरूकूल अकँडमितिल खेडाळू मुलांना २0,000 हजार रूपयांची मदत केली़...

राजू पारवे यांनी गुरूकूल अकँडमितिल खेडाळू मुलांना २0,000 हजार रूपयांची मदत केली़ ;

21 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

 दिनांक 20/03/2022 रोज रविवार ला आमदार राजूभाऊ पारवे यांच्या जनसंपर्क कार्यालय उमरेड येथे गुरुकुल अकॅडमी मंगळवारी पेठ, उमरेड येथील खेळाडूंना न्यु दिल्ली येथे आयोजित गेम नॅशनल चॅम्पियन 2022 या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आमदार राजूभाऊ पारवे यांनी 20 हजाराची आर्थिक मदत केली. उमरेड विधानसभा क्षेत्रातील कुठलाही गरजू खेळाडू आर्थिक बाबीमुळे  वंचित राहू नये या करीता मी नेहमी प्रत्येक खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल.
१.काजल मांढरे
२.ओम तेलंग
३.पूनम निखार
४.नमन अवचट
५.श्रावणी खोब्रागड़े
६.समेद मेश्राम
७.ट्विंकल बोरकर
८.रूहानिका गेड़ाम
९.रित बोरकर हे खेळाडू न्यु दिल्ली येथे स्पर्धेत भाग घेणार आहेत.