Home नागपूर खेलो होली इकोफ्रेंडली;

खेलो होली इकोफ्रेंडली;

48 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

भिडे हायस्कूल अँण्ड ज्यु़ काँलेज तर्फे आयोजित र्नेसर्गिक रंगाचा उपक्रम मागील १५ वर्षापासून राबविण्यात येत आहे़ या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानी शाळेच्या मु्ख्याध्यापिका श्रिमती अर्चना गढीकरहोत्या प्रमूख अतिथि वनविभाग अधिकारी श्रीयुत कैलाश सानय न विस्तार अधिकारी शालीनी रामटेकेहे उपस्थित होते़ शाळेच्या शिक्षिका श्रीमती विशाखा दुपारे यांनी विदयार्थांना रासायनिक रंगाचे दुष्परीणाम व त्यापासून शरीरावर होणारे हानिकारक परीणाम समजावून सांगितले व नैसर्गिक रंगाचा वापरका व कसा करावा याचे महत्व पटवून दिले़ श्रीमती शर्वरी वैदय यांनी होळीची पारंपारीक कथा व पर्यावरणपूरक हीेळी कशी साजरी केली जाते हे सांगितले ़ शाळेच्या मुख्याथ्यापिका अर्चना गढीकर वन अधिकारी कैलाश सानप व विस्तार अधिकारी शालीनी रामटेके यांनी या स्त्युत्य उपक्रमाने कौतुककेले़ सहभागी विदयार्थिनींना प्रोत्साहन पर नैसर्गिक रंगांचा वाटप करण्यात आला़ या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन श्रीमती मंजिरी तभाने यांनी केले़ या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक – शिक्षके इतर कर्मचारी व विदयार्थि उपस्थित होते़.