Home नागपूर नागपूर महानगर पालिका निवडणूक;

नागपूर महानगर पालिका निवडणूक;

17 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल /वृत्तपत्र नागपूर

नेहमी सत्याचा साथ
नमस्कार नागपूर महानगर पालिका, नागपूर मध्ये पहिले वॉर्ड, पद्धती होती निवडणुकी साठी, त्या नंतर प्रभाग करण्यात आले आहे प्रत्येक प्रभागात 3नगरसेवक असायचे, त्यामुडे लोकांनी कोणाकडे जाऊन आपली तक्रार करावी हे सुचत नसायचे, आता पुन्हा वॉर्डात रूपांतर होणार आहे आणि वॉर्ड म्हण्टलंकी 1नगर सेवक राहतो त्या मुडे लोकांना कोणत्याही तक्रारी नियमित पणे नगरसेवक याच्या कडे ठेऊ शकतात
विदर्भ वतन टीम आज प्रभाग क्रमांक -32 ची पाहणी केली, या प्रभागात दुर्गा नगर शाळे चे मैदान आहे त्या मैदान वेग वेगड्या प्रकारचे खेड खेडल्या जातात या मैदानात  चागल्या प्रकारच्या सोई केल्या गेलेल्या आहे साफ साफ सफाई चागल्या प्रकारे आहे तिथल्या वृक्ष यांना चागल्या प्रकारे रोज पाणी दिले जाते मैदानातं  साफ सफाई असते त्यामुडे तिथलं मैदान चागल्या प्रकारे आहे.या मैदान सगडी कडे CCTV कॅमेरे लावले आहे आणि सगड्या ठिकाणी 1उत्तम फहलक लावले आहे
(मैदानातं लागलेल्या साहित्याची काडजी घ्यावी नुकसान करू नये )
या मैदानतुन थोड्या अंतरावर खानकोजे लेआऊट आहे तिथे  दुर्गा मंदिर आहे त्याची पण चागल्या प्रकारे उत्तम प्रकारे  देखरेख केली आहे. अश्याच प्रकारे सगड्या ग्राउंड, मंदिराची ची प्रत्येकानी  काडजी घेतली तर सगड्या शहरात लोकांना उत्तम प्रकारचे ग्राउंड आणि मंदिर याचा उपयोग करता येईल.
विदर्भ वतन न्युज पोर्टल /वृत्तपत्र नेहमी सत्याची साथ 👌