Home चंद्रपूर *आम आदमी पार्टीनी सुरू केली जलसेवा*

*आम आदमी पार्टीनी सुरू केली जलसेवा*

32 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

चंद्रपूर शहरातील वाढते तापमान बघता आज शहरातील रामनगर चौक येथील मित्र नगर मध्ये तेथील व्यवसायिक आणि जनतेची मागणी होती की मित्र नगर येथे पिण्याच्या पाण्याची (पानपोई) व्यवस्था करण्यात यावी याकरिता आम आदमी पक्षाचे रामनगर येथील पदाधिकारी, माजी सैनिक श्री. सुनील सतभैय्या यांच्या पुढाकाराने तथा सिकंदर सागोरे यांच्या सहकार्याने आज जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ मुसळे तथा महिला अध्यक्षा ॲड.सुनिताताई पाटील यांचे हस्ते तसेच या भागातील सामाजिक कार्यकर्ते  यांच्या उपस्थीतीत पाणपोई चा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळेला आप चे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ मुसळे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, युवा जिल्हा अध्यक्ष. मयूर भाऊ राईकवार, शहर सचिव राजू भाऊ कुडे, महिला अध्यक्षा ॲड. सुनिताताई पाटील, शहर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे, सुनील सदभैया, आरतीताई आगलावे, संतोष बोपचे जस्मीन शेख तथा ईतर
अनेक पदाधिकारी कार्यकर्ते  उपास्थित होते.