Home नागपूर नागपूरची सोनाली ‘मिसेस इंडिया 2022’ खिताबाची विजेती;

नागपूरची सोनाली ‘मिसेस इंडिया 2022’ खिताबाची विजेती;

41 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

खुशी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे आग्रा येथील फलेहाबाद हॉटेल मध्ये मिस अँड मिसेस युनिव्हर्स सीझन-3 चे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे आयोजक रौनक सोलंकी होते. एकूण २४ प्रतिस्पर्धी यांना मागे टाकत नागपूरच्या सोनाली वर्मा यांनी मिसेस इंडिया २०२२ चा खिताब पटकावला. यापूर्वीही सोनाली वर्मा दिल्लीत झालेल्या ‘मालिकाये ताज’ या फॅशन शोची उपविजेती राहिली आहे. नागपूरच्या ‘हनी बीज लेडीज क्लब’च्या संचालिका सोनाली वर्माने आपल्या विजयाचे श्रेय तिच्या महिला सहकारी आणि कुटुंबीयांना दिले आहे.