Home नागपूर नागपूर महानगर पालिका नुवडणूक ;

नागपूर महानगर पालिका नुवडणूक ;

32 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर,

नेहमी सत्या ची बाजू घेणारा विदर्भ वतन वृत्तपत्र.
प्रभाग क्रमांक-31, चंदन नगर हा प्रभाग NIT च्या अंतर गत येतो, थोड्या अंतरावर नगरसेवक याचे घर आहे,
त्या प्रभागात रस्त्यावर कचरायचा ढिगारा जमा झालेला आहे, या कचरायच्या ढीगाऱ्या मुळे आजू बाजूला, घाणेरडा वास, मंछर, आणि वेग वेगड्या प्रकारच्या आरोग्य निर्माण होत आहे, तरीपण याच्या कडे प्रशासन लक्स देत नाही आहे, लवकरात लवकर नगरसेवक, प्रशासन याची दक्षता घेऊन लवकरात लवकर या कचरायची साफ सफाई करून इथला प्रभाग स्वच्छ करावा ही विनंती आहे.
विदर्भ वतन न्युज पोर्टल नेहमी सत्यची साथ .