Home नागपूर नागपूर महानगर पालिका नुवडणूकिची तयारी प्रभागात तडजोडनी सुरु आहे;

नागपूर महानगर पालिका नुवडणूकिची तयारी प्रभागात तडजोडनी सुरु आहे;

45 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

विदर्भ वतन न्युज पोर्टल मध्ये आपल्या सांगड्यांच स्वागत आहे,
नागपूर महानगर पालिका नुवडणूकिची तयारी प्रभागात तडजोडीनी सुरु आहे आताचे नगर सेवक, पाहिलेचे नगर सेवक, नवीन पक्षाचे उमेदवार, नवीन नवीन प्रकारे आपला प्रचार प्रसार प्रत्येक प्रभागात सुरु केला आहे,आधार नोंदणी, कोविड व्यकसीण, रक्तदान शिबीर, आरोग्य शिभीर, जे काम झाले नाही ते काम गडर लाईन दुरुस्ती,
रस्ता दुरुस्ती, नाळाचे काम, वेग वेगड्या प्रकारचे काम करून, जनतेचा विश्वास जिकण्याचा प्रयत्न करत आहे,
नुकतेच विदर्भ वतन टीम यांनी प्रभाग क्र.३१, प्रभागाची माहिती घेताना लोकांचे असे मत आले आहे पाहिलेचे नगर सेवक चागल्या प्रकारे काम करत होते, काही लोकांचे मत असे पडले आताचे नगर सेवक चागले काम करत आहे,जेव्हा विदर्भ वतन ची टीम, चंदन नगर,ललित भवन, बास्केट बॉल ग्राउंड, हे ग्राउंड NIT च्या हद्दीत येते हा  सम्पूर्ण एरिया NIT च्या अंडर मध्ये येतो पण या ग्राउंडची सगडी तूटफुट झाली आहे, ग्राउंड मध्ये जे भवन आहे त्यात, दारुच्या बाटल्या,पडल्या आहे, तिथल्या  संडास बाथरूम चे दार तुटले आहे .त्यात पूर्ण पणे घाण जमली आहे, पूर्ण पणे सगड्या ग्राउंड मध्ये कचरा, त्या ग्राउंड मध्ये, मोठे वडाचे झाड आहे जिथे वडसावित्रीला असंख्य महिला पूजा करतात त्या वडाच्या झाडाचा चबूतरा पूर्णपने तुटला आहे, सगडी कडे कचरा,
अस्या बास्केट बॉल ग्राउंड वर लहान मुले बास्केट बॉल खेडतात, खेडतनी त्या मुलांना काच रुतने, काटे रुतने, ग्राउंड च्या आजू बाजूला दगडाचा ढिगारा आहे,
प्रभाग क्र.३१, लोकांनी याची माहिती नगर सेवक, NIT, यांना दयावी, आणि या ग्राउंडचे पूर्ण पणे विकास करावा.
विदर्भ वतन न्यूज  टीम पूर्ण पणे खऱ्या गोष्टीचा नेहमी साथ देत राहील आणि देणार. 🙏