Home चंद्रपूर आप ने केली क्रांतिवीर वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

आप ने केली क्रांतिवीर वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ;

32 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

दिनांक 12/3/22 रोजी आम आदमी पार्टी चंद्रपूर ने महान क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी विर बाबुराव शेडमाके यांची 189 वी जयंती जिल्हा कारागृहा जवळील पवित्र शहिद स्थळी साजरी करण्यात आली. आदिवासी समाजाच्या सन्मानासाठी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभारला त्यांचे बलिदान आम्हा चंद्रपूर जिल्हावासीयासाठी अत्यंत महत्वाची आहे आम आदमी पार्टीच्या संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ता यांनी माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी,युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, महिला महानगर अध्यक्ष ऍड सुनिता पाटिल,शहर सचिव राजू कूड़े,महानगर उपाध्यक्ष सिकंदर सगोरे,आरती ताई आगलावे ,जस्मीन शेख ,सुजाता बोदेले,अशरफ सैयद,निखिल बारसागडे,कालिदास ओरके,सुनील सदभय्या,संतोष बोपचे,करण अतकरे इत्यादि उपस्थित होते.