Home नागपूर महानगर पालिका निवडणूक नागपूर;

महानगर पालिका निवडणूक नागपूर;

41 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर,

महानगर पालिका निवडणूक नागपूर
नुकतेच महानगर पालिका नीवडणूक लांबावली गेली, त्यात ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना, याची पुन्हा मांडणी होणार आहे.
विदर्भ वतन वृत्तपत्र वेग वेगड्या प्रभागात जाऊन येणाऱ्या निवडणुकीला आपले मत कोणत्या पक्षला जाणार याची माहिती घेत आहे.
प्रभाग क्र.30. आशीर्वाद नगर मध्ये कामाचा आराखडा घेताना लोकांचे वेगवेगडे मत आमच्या पुढे आले आहे,  नागरिकांचे समस्या असो या आपल्या प्रभागातले काम चागल्या प्रकारे कारण्यात यावे,रस्ते, गडर लाईन, पाण्याची समस्या वेगवेगड्या समस्याना पूर्ण करण्याची तयारी असावी असे लोकांचे विचार आहे. .
यामध्ये वेगवेगड्या पक्षांचे लोक वेग वेगडे मत मंडतात,
लोकाच्या मना प्रमाणे काम झालेकी लोक कोणत्याही पक्षचे असो माणूस पाहून मतदान करतात.