Home चंद्रपूर पंजाब निवडणूक जिंकल्या प्रीत्यर्थ आम आदमी पार्टीने केले गरजूंना धान्य वाटप.

पंजाब निवडणूक जिंकल्या प्रीत्यर्थ आम आदमी पार्टीने केले गरजूंना धान्य वाटप.

26 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

आज दि.१२/३/२२ रोजी
आप ने पंजाब निवडणुक जिंकून देशातील जनतेला एक सक्षम राजकीय पर्याय उपलब्ध करुण आप हेच देशाचे भविष्य आहे असे दाखऊन दिले आहे. निवडणूक जिंकल्याचा उत्सव साजरा म्हणून स्थानिक स्व.राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज च्या प्राध्यापकांनी सफाई कर्मचारी सोबत गरजु लोकांना धान्य किट वाटप करुण विजय साजरा केला . हा कार्यक्रम सरदार पटेल कर्मचारी पत संस्था चे अध्यक्ष प्रा. नंदकिशोर एलन्टिवार, सचिव प्रा.नागेश्वर  गांडलीवार, प्रा.बलवीरसींग गुरम, प्रा.गणेश पोटदुखे, श्री.अनिल बोबडे, श्री.अशोक इंदुरकर, श्री. देशपांडे यांनी आयोजित केला असून या कार्यक्रमाला आप चे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी,युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, महिला महानगर अध्यक्ष ऍड सुनिताताई पाटिल,शहर सचिव राजू कूड़े,महानगर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे, महिला संघटन मंत्री आरतीताई आगलावे, महिला उपाध्यक्ष जास्मिन शेख ,सुजाता बोदेले ,अशरफ सैयद,निखिल बारसागडे,राजुभाऊ चौरीया कालिदास ओरके,सुनील सदभये,संतोष बोपचे,करण अतकरे इत्यादि उपस्थित होते