Home नागपूर राज्य स्तरीय आष्टेडू मर्दानी आखाडा मध्ये नागपूर ला द्वितीय स्थान;

राज्य स्तरीय आष्टेडू मर्दानी आखाडा मध्ये नागपूर ला द्वितीय स्थान;

108 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नागपूर – आष्टेडू   मर्दानी आखाडा महाराष्ट्र द्वारा १७वी राज्य स्तरीय स्पर्धा चे आयोजन, देवगढ, जिल्हा अहमदनगर मध्ये आयोजित केला गेला होता ज्या मध्ये नागपूर च्या खेडाडू नी भाग घेऊन 3स्वर्ण, 7रजत, व 4कास्य पदक प्राप्त करून नागपूर च नाव राज्यात मोठं प्रमाणात करण्यात आले,
(स्वर्ण पदक )-अनन्या मेढे, स्वरा बेलखोडे,आनंदी भोसले.
(रजत पदक )-तनुश्री कडू, आशिका आवले, आशा वंजारी, तन्वी भोंगे, मनाली वाडीकर, शियम झीलपे, ओम वंजारी,
कास्य पदक -महक पटेल, मानसी निदेकर, तन्वी पटेल, सौर्य डोलीकर.सगड्यानी आपल्या येशाचे श्रेय मर्दानी आष्टेडू आखाडा असोसियेशन  चे सचिव किरण यादव व डॉ. संभाजी भोसले, संदेश खरे, तुषार सतव, हर्षल डवरे, पियाशु लमसोंगे यांना देण्यात आले.