Home नागपूर सुभेदार आखाडा विद्यार्थांचे सुयश;

सुभेदार आखाडा विद्यार्थांचे सुयश;

108 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;
अध्यक्ष आमदार मोहन मते , दिपक आवळे यांचा सहकार्याने मुलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला़ छत्रपती संभाजी महाराज क्रिडा संकूल सूभेदार अखाडा येथे शस्त्र व निशस्त्र मोफत प्रशिक्षणदेवून मूलींना नारीशकती स्थापनेच्या माध्यमातून सस्थानाचे निशूल्क प्रशिक्षण दिल्या जाते व नारीशकतीकयांपिन या मूली चालवतात व इतर मूलींंना स्वरक्षणा करीता प्रोत्साहीत करतात़ अनन्या मेंढे गोल्ड ,स्वरा बेलखोडे गोल्ड , आनंदि भोसले गोल्ड , अंशिका आवळे सिल्वर , मानसी नींदेकर गोल्ड ,मनाली वाडईकर गोल्ड, आस्था वंजारी ब्रांज, तन्वी पटेल गोल्ड, गौरी लांडगे गोल्ड , सोहम झिल्पेब्रांज , ओम खडसे सिल्वर , ओम वंजारी सिल्वर , जय इंगोले सिल्वर, सर्व मूलांनी सूवर्ण पदक प्राप्त केले़