Home नागपूर पोलिस बाँईज असो. चा वतिने सौ़ संजिवनी थोरात पोलीस नीरीक्षक प़मोशन...

पोलिस बाँईज असो. चा वतिने सौ़ संजिवनी थोरात पोलीस नीरीक्षक प़मोशन झाल .मनून यांचे सत्कार करण्यात आले़.

354 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर पोलिस बाँईज असोशियन चा वतीणे सौ़. संजीवनी संपतराव थोरात पोलिस निरीक्षक जिल्हा जातपडताळणी प्रकरण तपासणी समिती नागपुर यांचे प्रमोशन झाले मनून  त्यांचा घरी जावुन त्यांचा र्कतुत्वा करीता पोलिस बाँईजच्या टीम. अध्यक्ष सौ़ भाग्यलता तरखंडे , सौ गिता जाधव, सौ़ विशाखा चहांदे, सौ़ नलिनि काटोले, सौ़ राजश्री सावरकर, यांनी त्यांना फुलगूच्छ देवून त्यांचे स्तकार करणात आला.