Home नागपूर जागतिक महिला दिनाचे निमित्याने पोलिस बॉइज संघटना तर्फे पोलिस विभाग कर्मचारी व...

जागतिक महिला दिनाचे निमित्याने पोलिस बॉइज संघटना तर्फे पोलिस विभाग कर्मचारी व अधिकारी यांच्या समस्या आणि महिलाचा सत्कार;

71 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

जागतिक महिला दिनाचे निमित्याने पोलिस बॉइज संघटना तर्फे पोलिस विभाग कर्मचारी व  अधिकारी यांच्या समस्या आणि महिलाचा सत्कार करणे साठी, संघटना चे अध्यक्ष मॅडम सौ. भाग्यलता तलखंदे आणि पदाधिकारी तसेच महिला हे नागपुरातील पोलिस स्टेशन अजनी, सक्करदरा, हुडकेश्वर, बेलतरोडी येथे भेट देऊन महिला तसेच तेथील अधिकारी यांचा सत्कार केला. त्यानंतर  त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पोलिस विभागातील मा. अधिकारी व कर्मचारी यांचा हक्काचा  प्रश्ण 30 ते  35 वर्षे सेवा चे  निवृत्ती नंतर त्यांना मीडणार्‍या पेंशन वर  सरकार टैक्स लावतात ,  खासदार तसेच आमदार हे फक्त  5 वर्ष राजनीतिक सेवा दिल्या नंतर त्यांचे पेंशन वर सरकार कसलेच टैक्स लावत नाही, हा पोलिस विभागावर अन्याय आहे, 2)..शासकीय सेवा  नियमित आणि पूर्ण  केले नंतरही जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली आहे ., असा हा महत्त्वाचा आणि सर्वांचे हक्कचा प्रश्ण आज दूसरे पुलिस निरीक्षक  श्री नाईकवाड सर, पुलिस थाने बेलतरोडी यांनी मांडला आहे. , . अजनी येथील 2nd *PI श्री अंभोरे* आणि *बेलतरोडी पोलिस* *स्टेशन* . येथील 2nd PI श्री नाईकवाड तसेच सक्करदरा येथील महिला पोलिस ऊप निरीक्षक कु. वैशाली सोळंकी.,सह पोलिस निरीक्षक..श्री डॉ घरात  तसेच अजनी पोलिस ठाणे चे सह पोलिस  निरीक्षक श्री चांदूरे , उप पोलिस निरीक्षक श्री कदम तसेच महिला पोलिस उप निरीक्षक यादव या सर्वांचे स्वागत  आज पोलिस बॉइज असोसिएशन तर्फे पदाधिकारी यांनी केले. त्या प्रसंगी सीनियर पोलिस  निरीक्षक यांनी आपले नोकरीतील हक्काचे प्रश्ण जे बरेच वर्षापासुन  प्रलंबित आहेत, या बाबत विचार संघटना पदाधिकारी समक्ष मांडले. ते बरेच वेळा ते 18  ते 20 तास ड्यूटी करतात, बरेच वेळा  ते बंदोबस्त ड्यूटी म्हणुन 24…24…ड्यूटी करतात, त्यांना तरीही साप्ताहिक रजा सुट्टी मीडत नाही, हाही त्यांचा हक्काचा प्रश्ण बरेच वर्षा पासुन प्रलंबित आहे. तसेच PSI… API….. And Sr. PI……. यांना त्यांचे पोलिस ड्यूटी ड्रेस एंड शूज…स्वखर्चाने खर्चाने खरेदी  करावा लागतो….त्याचाही मोबदला मीडत नाही. म्हणुन आपले पोलिस बॉइज एसोसिएशन मार्फत हे पोलिस वीभागाचे महत्वचे प्रश्न माननीय. मुख्यमंत्री  महा. राज्य.,तसेच पोलिस विभागातील मा. वरिष्ट प्रधान सचिव , मंत्रालय, मुंबई ,  मा. महासंचालक,  गृह विभाग, तसेच मा. मंत्री, गृह विभाग यांचे कडे आपले असोसिएशन मार्फत महत्वचे जीवनावश्यक  प्रश्न मांडायला पाहिजे,. त्यामुळे या वरील आवश्‍यक आणि प्रलंबित महत्व चे प्रश्ण आपले  असोसिएशन मार्फत सुटल्यास, पोलिस विभागातील कर्मचारी… अधिकारी यांना न्याय मिळेल,
वरील सत्कार प्रसंगी संघटनेचे.. अध्यक्ष.. सौ. भाग्यलता तलखंदे,.. कार्याध्यक्ष.. संजय चिंचमलातपुरे, मार्गदर्शक.. जगदीश जुमले.. विजय तादूलकर, सौ गीता जाधव, सौ. विशाखा चहांदे, सौ. नलिनी काटोले, सौ. शारदा सुर्यवंशी, सौ. राजश्री सावरकर, सौ. पुष्पलता मानेकर, सौ. नीलेशवरी  बघेल,. श्री उन मनोज भालेराव, श्री. विलास ठोसर, श्री. श्रीकांत शीरसागर उपस्थित होते…….