विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;
फुटाळा यंगयुथ फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिवस साजरा..
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात नैशनल गोंडवाना सोडुम संघटना, नागपूर अंतर्गत फुटाळा यंग युथ फाउंडेशन यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसगी विशेष नियोजन करण्यात आले ज्या मध्ये नामांकित असलेले निम्स हॉस्पिटल, धंतोली द्वारा आरोग्य शिबिर ठेवण्यात आले ज्यात आशिष जाधव (एम.डी.), डाॅ प्रविण सलामे (डायरेक्टर, निम्स हॉस्पिटल, नागपूर), तुषार सातपुते (अंबिका फाउंडेशन भद्रावती अध्यक्ष व शेन्द्रीय शेती मार्गदर्शन), नितिन कराडे CMD धनवटे कॉलेज नागपुर), प्रफुल पेंदाम, आकाश पवार आणि त्यांचे कर्मचारी होते. आदिवासी नृत्य व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम होते. कार्यक्रमाचे विशेष पाहुणे गोंड राजे बख्तबुंलद शाह यांचे राजघराण्याचे राजकन्या शिप्रा राजे आणि यु.सी.एन न्युज प्रतिनिधी निशा पंचवानी, पश्चिम नागपूरचे आमदारांच्या धर्मपत्नी सौ. व्रुंदा विकास ठाकरे, पद्मा उईके, (माझी नगरसेवक) , सरस्वती सलामे (नगरसेवक) स्नेहल वानखडे, ममता वैरागडे , विद्या सेलूकर, भारती सरायकर उपस्थितीत होत्या. कार्यक्रमाचे मंडळप्रमुख
विनोद शेडमाके, संजीवनी कुमरे, जयश्री मसराम, प्राजक्ता ताराम, संगिता उईके, सरोज गेडाम, प्रफुल पेंदाम, कार्तिक मसराम, राहूल गेडाम, शुभंम भेंडारकर, प्रशांत इरपाते, आमीत आतराम, स्वाती जंझाडकर, आकाश आतराम, हेमा कंगाली, विवेक कंगाली, प्रफुल कंगाली, यांच्या समावेश होता .

